नमस्कार विध्यार्थी आणि पालक मित्रांनो
MCC ची AIQ (MBBS/BDS) ची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. महाराष्ट्रातील असंख्य विध्यार्थ्यानी आमच्याकडे AIQ Govt. MBBS साठीची Ideal Preference list ची मागणी केली आहे.
तरी आम्ही अगदी माफक शुल्कात State Wise देशभरातील Govt MBBS College ची ची Ideal चॉईस feeling उपलब्ध करून देत आहोत.
धन्यवाद.