कर्नाटक राज्यातील Private MBBS/BDS कॉलेजच्या Choice Filling चे वेळापत्रक आलेले आहे. महाराष्ट्र राज्यातील बऱ्याच विध्यार्थ्यांनी कर्नाटक मध्ये फॉर्म भरला आहे.
विध्यार्थ्यांना choice filling साठी मदत व्हावी म्हणून श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही विध्यार्थ्यांना अगदी माफक चार्जेस मध्ये कर्नाटक राज्यातील MBBS कॉलेजची Ideal Preferance List देत आहोत