विध्यार्थ्यांना Second Round choice filling साठी मदत व्हावी म्हणून श्री छत्रपती अकॅडमी पुणे मार्फत आम्ही विध्यार्थ्यांना अगदी माफक Charges मध्ये कॅटेगरी नुसार MBBS- Ideal Preference/Choice filling List उपलब्ध करून देत आहोत.ज्यात तुम्हाला
1)Grade नुसार कॉलेजची नावे
2) कॉलेज फीस
3) मागील वर्षीचा कॉलेजचा कॅटेगरी नुसार cut ऑफ तसेच या वर्षीचा पहिल्या Round चा Cut Off एकाच ठिकाणी पाहता येणार आहे.